Dictionaries | References

लुढिया

   
Script: Devanagari

लुढिया     

 पु. 
भांग घोटण्याचा दगड ; विशिष्ट आकाराचा वरवंटा . गंगाकिनारी ह्या लुढियाने छानलेल्या विश्वेश्वराच्या प्रसादाची लज्जत औरच आहे . - भाऊ २१ .
भांग घोटणारा माणूस . [ हिं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP