Dictionaries | References

लिथाडणे

   
Script: Devanagari

लिथाडणे     

उ.क्रि.  लाथाडणे ; पायाखाली तुडविणे . थोरपणासि पाडिले । वैभवासि लिथाडिले । - दा ५ . ९ . ३८ . [ सं . लत्ता ]
अ.क्रि.  बरबटणे ; भरलेला असणे ; माखलेला असणे . कामक्रोधे लिथाडला । तो कैसा म्हणावा भला । - दा १ . १ . २५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP