Dictionaries | References

लिकचोरी

   
Script: Devanagari

लिकचोरी

  स्त्री. चोरुन केलेले काम ; गौप्य . लिक चोरी , लिकीचोरी - स्त्री . चोरुन काम करण्याची पद्धत . लिकचोरी पहा . [ लिकणे + चोरी ] लिकून चोरुन - क्रिवि . लपूनछपून ; चोरुनमारुन ; गुप्तपणे ; लबाडीने ; दडून . [ लिकणे + चोरणे ] लिक्कीर - वि . ( कों . ) लबाड ; गुप्तपणे काम करणारा ; खोल वृत्तीचा ; एखाद्या कामांत आपले अंग असतांना नाही असे दाखविणारा . [ लिकणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP