Dictionaries | References

लांबा

   
Script: Devanagari

लांबा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   lāmbā m C rice springing up from seed accidentally dropped.

लांबा

  पु. शेतांतील भात कापतेसमयी गळलेले किंवा एर्‍हवी पडलेले जे भातगोटे त्यांच्यापासून उगवलेले रोप . लांबा उगवे आगरी । विभवश्रियेचा । - ज्ञा ६ . ४४४ .
  पु. डाग ; दोष . सेखी लांबा लागला पातकाचा । - सिसं ८ . १८४ .
   बिन भाजलेल्या शेतांत भाताचे टाकलेले बी . ( क्रि० टाकणे ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP