Dictionaries | References

लवलाह

   
Script: Devanagari

लवलाह

  पु. 
   त्वरा ; वेग . पूर्व पूण्याचेनि लवलाहे । तुज लाधले अकस्मात हे । ब्रह्मज्ञान गा । - विपु ७ . १०२ .
   सामर्थ्य . - माज्ञा १८ . १०८९ . [ लव = क्षण ] लवलाह , लवलाही , लवलाहे , लवलाह्या - क्रिवि . ( काव्य ) झटपट ; जलदीने ; झटक्यांत ; क्षणांत . ऐसे म्हणूनि लवलाही । शेतासी आला ते समयीतरी चंद्रबिंब लवलाह्या । काढूनि देई रांजणीचे । - ह ६ . ९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP