Dictionaries | References ल लतारणी Script: Devanagari Meaning Related Words लतारणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( नाविक . कों . ) बोंब हाकारण्यासाठी डोलकाठीच्या धाकट्या गाल्यांतून भरुन घेतलेली दोरी . ही दोरी मागच्या हरसास अडकवितात व पुढच्या टोंकास लोखंडी कड्यास वेढा देऊन ते टोंक दोरींत मिळवितात व त्या कड्यांत बोंबाचा हूक अडकवून लतारणी खेंचून बांधतात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP