Dictionaries | References

लडिवाळी

   
Script: Devanagari
See also:  लडिवाळ

लडिवाळी     

पुस्त्री . ( काव्य )
लाडुकपणा ; लाडीगोडी ; लाडीक ; लालन .
( सामा . ) लाड ; कौतुक ; कोड . पुरविली आळी । जे जे लडिवाळी । [ लाड ] लडिवाळ - , लडिबाळ , लडिवाळा - वि .
आवडीचा ; प्रिय ; लाडका . निवारी निजभक्तांचे साकडे । ती लडिवाडे पै माझी । - एभा २८ . ६७ . - र ५ .
लाडीगोडीची ; लडिवाळपणाची ( भाषा इ० ). [ लाड ] लडेवाळ - वि . लाडका ; लडिवाळ . जो सकल अनर्थांचा दाता । ज्याची लडेवाळ कन्या ममता । - एभा १३ . ५१६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP