Dictionaries | References र रुरयात Script: Devanagari See also: रुईरयात Meaning Related Words रुरयात A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Deference or consideration for; partial regard for; respect of persons. Ex. रु0 न धरितां वाजबीप्रमाणें ठराव करावा. रुरयात महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. भाडभीड ; पक्षपात ; भेदभाव ; मुरवत . रुईरयात पहा . चौकशी करुन कोणाची रुरयात न धरितां ... - वाडसमा २ . २२८ . [ फा . ] स्त्री. मुर्वत ; भाडभीड . रुयरयात पहा . कोणाची रुरयात न धरितां उभयतांचा हरएक मजकूर मनास आणून वाजवी असेल त्याप्रमाणे विदित करणे . - ख ७ . ३४९० . [ फा . रु + रयात ] पु. भीडमुरवत . तुम्ही हरदूवाद्यास जाणून यांचा त्यांचा करिना भोवरगांव व जमीनदार दोन्ही महालचे मेळवून कोण्हाची रुईरयात ( रुरयात ) न करितां वाजवी मनास आणून .... - वाडमा २ . १९५ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP