Dictionaries | References र रुबुरु Script: Devanagari See also: रुबरु , रुबेरुब , रोबरो Meaning Related Words रुबुरु महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. रुबरु पहा . त्यांस निरोपसमयी विद्यमान राजश्री बाबासाहेब शुक्रवारचे वाड्यांत रुबरु पाहून दिल्हा . - वाडदुबा ११३ . [ फा . ]समक्ष ; समोर ; समोरासमोर ; प्रत्यक्ष . हे गोष्ट रुबरुच जाली तर बहुतच उत्तम आहे . - पेद २१ . ११४ . अपेक्षित ; नजीक . नित्यानी लढाई रुबरु आहे . - दिमरा १ . २०१ . [ फा . रु - ब - रु ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP