Dictionaries | References

रुपुस्त

   
Script: Devanagari

रुपुस्त

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A term at cards.

रुपुस्त

 क्रि.वि.  पुढेमागे ; वरखाली ; तळाकडून व माथ्याकडून ; पोटाकडून व पाठीकडून ; आरंभीशेवटी ; दोन्ही टोके धरुन ; जोडीने . कृतयुगाच्या रुपपुस्तास म्हणजे मागेपुढे मिळून दोन्ही बाजूंस . - गीर १८९ . [ फा . रुअ + पुस्त ] रुपुस्ताची कामे - पुढची मागची कामे .
  स्त्री. गंजिफाच्या खेळांतील एक पारिभाषिक शब्द . तोंडाकडून किंवा पाठीकडून [ फा . रु = तोंड + पुस्त = पाठ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP