Dictionaries | References

रिकाब

   
Script: Devanagari
See also:  रिकब , रिकबी , रिकाबा , रिकाबी , रिकिबी , रिकीब , रिकेबी

रिकाब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A stirrup.

रिकाब     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A stirrup.

रिकाब     

 स्त्री. आरोहिणी ; रिकब - बी पहा . [ अर . ]
०दाल  पु. रिकबीची वादी ; रिकबीचा चामड्याचा पट्टा . - वि . रिकबीच्या जागी भोंवरा असणारा ( घोडा ); हा अशुभसूचक मानितात . [ अर . ]
०भोंवरी  स्त्री. रिकिबीच्या वादीचा दाब बसतो त्या ठिकाणी घोड्यांच्या अंगावर असलेला भोंवरा . हा अशुभ होय . - वि . रिकाबदाल ( - वि . ) पहा .
०सोट  पु. रिकिबी बांधण्याचा दोर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP