Dictionaries | References र रिकाबा Script: Devanagari See also: रिकब , रिकबी , रिकाब , रिकाबी , रिकिबी , रिकीब , रिकेबी Meaning Related Words रिकाबा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. बशी ; जेवणाचे ताट . भोजनास रिकाबा रुप्याच्या नव्या करविल्या . - पेशवेकालीन महाराष्ट्र ३४८ . [ अर . रिकाबी ] स्त्री. आरोहिणी ; रिकब - बी पहा . [ अर . ]०दाल पु. रिकबीची वादी ; रिकबीचा चामड्याचा पट्टा . - वि . रिकबीच्या जागी भोंवरा असणारा ( घोडा ); हा अशुभसूचक मानितात . [ अर . ]०भोंवरी स्त्री. रिकिबीच्या वादीचा दाब बसतो त्या ठिकाणी घोड्यांच्या अंगावर असलेला भोंवरा . हा अशुभ होय . - वि . रिकाबदाल ( - वि . ) पहा .०सोट पु. रिकिबी बांधण्याचा दोर . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP