-
पु. १ शारीरिक श्रम ; त्रास ; आयास ; प्रयत्न मेहनत ; परिश्रम . ' कष्टविण फळ नाहीं । कष्टेविण राज्य नाहीं । ' - दा १८ . ७ . ३ . २ थकवा ; शीण ; श्रम ( शारीरिक ; मानसिक ); दुःख , अस्वस्थता ( सामान्यत ; अब . प्रयोग ). ३ दुःख ; व्याधी ; संकट . ( अं . कष् = घांसणें )
-
०करी पु. मजूर ; अंगोहनतीचें ; दगदगीचें ; हलक्या दर्जाचे काम करणारा ; कामकरी .
-
ना. आयास , परिश्रय , प्रयत्न , मेहनत , शीण , श्रम ;
-
ना. काबाडकष्ट , खटपट , दगदग , धडपड , सायास ;
Site Search
Input language: