Dictionaries | References र रंजणें Script: Devanagari Meaning Related Words रंजणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . रंजणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Beravished or enraptured with. रंजणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. दुःखी होणें ; कष्टी होणें . रंजणें , गांजणें - त्रासणें ; दूःखित , पीडित होणें , असणें . जेकां रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले । - तुगा २२१५ . [ फा . रञ्ज ]उ.क्रि. एखादा विषय गोड लागल्यामुळें अंतःकरण आनंदित होऊन उद्वेगादि दुःखें विसरुन त्या विषयाकडे लागून राहणें ; रंगणें ; मोहित होणें ; ( काव्य ) गुंगून जाणें ; एकतानता होणें ; आल्हादणें ; सुप्रसन्न होणें ( सौंदर्य , उत्कृष्टता यांमुळें ).मनोरंजन करणें . वरिवरी देह न पूजी । लोकांतें न रंजी । - ज्ञा १३ . २०७ . [ सं . रञ्ज ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP