Dictionaries | References

रंगसफेती

   
Script: Devanagari

रंगसफेती     

 स्त्री. सारवासारव ; मुलामा ; वरुन झिलई . ' सरहद्दीवरील खर्‍या भिंतीवर रंगसफेती करण्याचा प्रयत्‍न केला .' - के १३ . २ . ४० . ( सं . रंग + फा . सफेत )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP