Dictionaries | References

रंगबेरंग

   
Script: Devanagari

रंगबेरंग

 वि.  निरनिराळ्या रंगाचा ; तर्‍हेतर्‍हेच्या रंगाचा ; मिश्र रंगाचा . ' त्या माचव्यास साधाच रंग देऊन तयार करून येका पलंगाचें सामान पत्र पावताच पाठवून देणें . रंगबेरंग न करणें . साधाच रंग देऊन तयार करुन पाठविणें .' - पेद १८ . १७० . ( रंग + बे + रंग )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP