Dictionaries | References

येसणा

   
Script: Devanagari

येसणा

 वि.  इतका ; असा . ग्रामा येसणा विस्तारु । - गीता २ . २२७७ . [ सं . ईदृश ] येसणें - वि . येवढें ; असें . येसणें पतन कुलक्षयीं । - ज्ञा १ . २६१ . [ सं . ईदृश ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP