Dictionaries | References

येऊतें

   
Script: Devanagari
See also:  येउतें

येऊतें     

वि.  
येवढें . ऐसें अर्जुना येउतें सर्वेश्वरें । पाहोनि बोलिलें आदरें । - ज्ञा १० . ५३ .
येवढेसें . तिया झाडां येउते जयां पाहती । ते कल्पवृक्ष । - ज्ञा ९ . ३७५ . - क्रिवि . येथें . [ सं . यावत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP