-
न. ( आकाशाचें फुल ) असंभाव्य किंवा अशक्य गोष्ट दर्शविण्यासाठीं योजतात . या अर्थाचें पुष्कळ शब्द आहेत . उदा० सिकतातैल ( वाळुचें तेल ); मृगजल अथवा मृगतृष्णा . मृगजलस्नान , कूर्मलोम , कूर्मदुग्ध , वंध्यापुत्र , अंधविलोकन , बधिरत्रास , मूकगायन . गंधर्वदुर्ग कायी पाडावे । काय शशविषाण मोडावें । होआवें मग तोडावें । खपुष्प कीं । ' - ज्ञा . १५ . २१५ . ( सं . ख + पुष्प )
-
A term used to express an impossibility or a non-entity. Other terms of this import are सिकतातैल or वाळूचें तेल, मृगजल or मृगतृष्णा, मृगजलस्नान, कूर्मलोम, कूर्मदुग्ध, वंध्यापुत्र, अंधविलोकन, बधिरत्रास, मथनसाराचें बीज, मूकगायन, कापुराची राख, काळोख दिवसास वाळत घातलेला.
-
ना. अंधविलोकन , कूर्मलोम , मृगजल , वंध्यापुत्र , वाळूचे तेल , सिकतातैल .
-
ख—पुष्प n. n. ‘sky-flower’ =
-चित्र, [Hcar. v, 238]
Site Search
Input language: