-
वि. १ तंत्रशास्त्रातील विधिनियमांप्रमाणे वागणारा ; तंत्रशास्त्रवेत्ता ; शक्तिउपासक . २ उपासनामार्गीय पूजाविधि , मंत्र इ० जाणणारा व त्यामार्गे वर्तणारा . ३ ( जारणमारण , धार्मिक विधि , मंत्र इ० कांच्या ) तंत्रासंबंधी ; तंत्रविषयक ; तंत्रोक्त . ४ ( स्वतःच्या धंद्याचे कलेचे ) वरवर , तुटपुंजे ज्ञान असलेला . ५ जी अंगे वगळता येत नाहीत तीच ठेवून , बाकीची गौण अंगे सोडून केलेला ( धार्मिक विधि , कृत्य इ० ). त्याने कथा तांत्रिक केली . ६ ( सामा . ) संक्षिप्त रुपाने आचरलेला . मार्गी सर्व कामे तांत्रिक करावी . ७ तात्पुरते ; संक्षेपरुप ; त्रोटक . सांप्रत पैशाची अडचण आहे , खर्च तांत्रिक करा . [ सं . तंत्र ]
-
. 4 Shortened, abridged, contracted, rendered brief. Ex. कथा त्यानें तां0 केली; मार्गीं सर्व कामें तां0 करावीं; सांप्रत पैशाची अडचण आहे खर्च तां0 करा
-
adjective तंत्रविद्या संबंधी
Ex. संगणकाच्या प्रांत्रात तांत्रिक प्रगती वेगाने होत आहे.
-
वि. कृतीच्या तपशीलासंबंधी , विधिविषयक .
Site Search
Input language: