Dictionaries | References

मोधळा

   
Script: Devanagari
See also:  मोदळा

मोधळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
mōdaḷā or mōdhaḷā a An intensive or enhancing affix to the word काळा Black; as काळा मोदळा Dark black, coal-black.
. 3 fig. A corpulent or bulky and lubberly person or thing.
mōdhaḷā a See under मोदळा a

मोधळा     

मोदळा पहा .
 पु. चिटाचें सूत उकलण्यासाठीं तें ज्या रहाटावर घालतात त्या रहाटावर खांबण्या ज्या मातीच्या गोळ्यामध्यें उभ्या करतात , बसवितात त्या गोळ्यांपैकीं प्रत्येक .
( सामा . मोधळा ) सैल बांधलेला गवत , काटक्या इ०चा भारा ; गुरांनीं खाऊन उरलेल्या कडब्याचा भारा .
( ल . ) अगडबंब , जड , किंवा ज्याला आपलें शरीर पेलतां येत नाहीं असा माणूस , पशु , किंवा वस्तु .
मातीचा गोळा ; डिखला ; चिखलाचा गोळा . कैंचा लोंवेवीणं कांबळा । मातियेवीण मोदळा । - ज्ञा १८ . ८१४ .
गांठोडें , ओझें . देह नश्वरत्वें देखिळा । विष्ठामूत्रांचा मोदळा । - एभा १० . १८९ .
मोहाळें ; धार काढण्याच्या वेळे शिवाय इतर वेळीं दूध पिऊं नये म्हणून वासराच्या तोंडावर कांटे असलेलें तरट बांधतात तें .
मुद्गल . - अमृ ६ . ४९ .
शिररहित देह . निरंजन तो जना वेगळा । आधार पाहतां न दिसे डोळां । अवयवहीन केवळ मोदळा । याहूनि भिन्न । - स्वादि ६ . १ . ३८ . [ सं . मृद + गोलक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP