|
वि. मोडतोड , नाश , विध्वंस किवा नासाडी करणारा - करण्याच्या स्वभावाचा किंवा करण्याच्या प्रवृत्तीचा , अडचणी किंवा भय दाखवून , अनियमितपणें वागून योजना , प्रयत्न हाणून पाडणारा . अडथळा , हरकत , विघ्न आणणारा . कांहीं अवयव , भाग किंवा गात्रें मोडलीं आहेत ज्याचीं असा ; ( समासांत हात , पाय , बोट इ० शब्दांशी जोडून , जसें - ) हातमोड्या = ज्याचा हात , मोडला आहे असा ( माणूस , पशु इ० )
|