Dictionaries | References

मेरे मुर्गीकी एकही टांग

   
Script: Devanagari

मेरे मुर्गीकी एकही टांग

   एका गृहस्थाजवळ कोंबडी होती. तिचे दोन्ही पाय एकत्र बांधले होते. त्याला तें माहीत नव्हतें आणि तो ‘ माझ्या कोंबडीला एकच पाय आहेम्हणून सांगत होता. ‘ ही कल्पना चुकीची आहे ’ हें त्याला पटविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला तरी तो हटटानें म्हणावयाचा कीं, ‘ नाही ! माझ्या कोंबडीला एकच पाय. ’ तात्पर्य या म्हणींतून हटवादी नि अज्ञानी लोकांच्या मनोवृतीचें दिग्दर्शन केलें आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP