Dictionaries | References

मेंडा

   
Script: Devanagari

मेंडा     

 पु. मेंढा पहा . मेंडी - स्त्री . ( गो . ) बायबलचा उपदेश करणारी ख्रिस्ती बाई ( बहुधा शेपर्डेस याला प्रतिशब्द ).
 पु. पीळ देऊन मुरडलेलीं , नरम केलेलीं कडब्याचीं ताटें . यांचा पेंढ्या बांधण्यास उपयोग करतात . ( क्रि० मुरगाळणें )
 स्त्री. हद्द ; मर्यादा ; मेंड पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP