ज्यातून माणूस आत घुसू शकतो असा एखाद्या भूमिगत संरचनेपर्यंत पोहचण्यासाठी बनविण्यात आलेला खड्डा जो सामान्यतः झाकलेला असतो
Ex. रस्त्यांवर कित्येक मॅनहोल उघड्या अवस्थेत आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)