Dictionaries | References

मूलरुपप्राणी

   
Script: Devanagari

मूलरुपप्राणी

  पु. प्राण्याची एक क्षुद्र जात . हे प्राणी नेहमीं पाण्यांत असतात यांतील सजीवकण अल्ब्युमनाच्या म्हणजे अंड्यांतील बलकाच्या घटनेचे असून त्यांस चलनवलनाची शक्ति नसते . - प्राणिमो १५२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP