Dictionaries | References म मुसकणें Script: Devanagari Meaning Related Words मुसकणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To cover over the face, to muffle.musakaṇēṃ v i P To turn away in scorn or huff; to turn on one's heel. मुसकणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. वस्त्रानें तोंड झांकून घेणें ; तोंड आच्छादणें . - अक्रि . रागानें किंवा तिरस्कारानें तोंड एकदम वळविणें ; तिटकार्यानें एकदम परत फिरणें , माघारी जाणें . [ मुसकट ] मुसकाड फोडणें , फिरवणें - तोंडांत , कानशिलांत मारणें .०सुजविणें जोरानें तोंडांत मारणें ; गालफड सुजविणें . मुसकाडींत देणें तोंडांत , थोबाडींत मारणें ; थोबाड रंगविणें . मुस्कटांतलीं वासकटं बाहेर पाडणें ( व . ) ( निंदार्थी ) आपलें म्हणणें दुसर्याला कळविणें . मुसकटांतलीं वासकटं पडूं तर द्या एकदां बाहेर मुस्कटदाबी स्त्री .एखाद्याला बोलूं किंवा खाऊं न देण्यासाठीं त्याचें तोंड दाबणें .( ल . ) विचारस्वातंत्र्य आणि लेखन स्वातंत्र्य यांना सरकारच्या कायद्यानें झालेली बंदी ; जुलूम ; गांजणूक . मुस्कटदाबींचा कायदा - पु . अन्यायाचा किंवा दंडेलीचा न्याय ; लेखन - भाषणाचें स्वातंत्र्य हिरावून घेणारा कायदा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP