Dictionaries | References

मुळमुळ

   
Script: Devanagari
See also:  मुळमुळां , मुळमूळ

मुळमुळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
muḷamuḷa or ḷāṃ ad In a whining or moaning manner--crying, begging. 2 Drizzingly--raining.
Dubious, hesitating speech. 2 A drizzling rain, or a long-continued spitting. 3 Teasing begging or piteous whining. 4 Urging or hurrying. v लाव, लाग.

मुळमुळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Dubious speech. A drizzling rain. A long-continued spitting.
ad   In a whining manner.

मुळमुळ     

 स्त्री. 
दुसर्‍याला समजण्यास कठिण व पाल्हाळिक भाषण ; अस्पष्ट बोलणें .
झिमझिम पाऊस ; पिरपिर ; बारीक थेंबांचा व पुष्कळ वेळ पडणारा पाऊस .
भिक्षेकर्‍यानें लावलेली पिरपीर .
कामाची घाई , निकड . ( क्रि० लावणें ; लागणें ). [ ध्व . ] मुळमुळ , मुळां - क्रिवि .
हळू हळू ; स्फुंदून स्फुंदून ( रडणें ).
झिमझिम ; पिरपिर ( पाऊस पडणें ). मुळमुळणें - अक्रि .
गुळमुळणें ; पिळपिळीत बोलणें ; अस्पष्टपणें किंवा तोंडातल्या तोंडांत बोलणें .
( पाऊस ) झिमझिम पडणें . पावसाची पिरपीर सुरु असणें .
कण्हणें ; कुंथणें . मुळमुळीत --- वि .
बेचव ; नीरस ( खाद्य , पेय ).
संदिग्ध ; अनिश्चित ( विधान , जबाब ).
पुळपुळीत ; परिणामरहित ( भाषण ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP