Dictionaries | References म मुदारत Script: Devanagari See also: मुजारत , मुजारद , मुदारद , मुदारात Meaning Related Words मुदारत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. स्त्री. संभावना ; बर्दास्त . केवळ सांगण्यावरुनच मुदारत फलाण्याचा नातु म्हणोन करावयाची नाहीं . - ख ९ . ४७६६ . [ अर . मुदारत ]शिष्टाचार ; मानसन्मान .आर्जव ; मनधरणी ; संभावना . ( क्रि० ठेवणें ; राखणें ). गंगाविष्णूची मुदारद करावी . - ख ४ . १९८४ .मागें राखून ठेवलेली गोष्ट . ( क्रि० राखणें ; करणें ). - क्रिवि . चुकीनें मुजरत या अर्थी योजितात . [ अर . मुदारत ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP