-
वि. ( काव्य ) तसा ; त्यासारखा ; त्या प्रकारचा ; त्या मार्गाचा . सांग नोहे तो कुसुमचाप तैसा । - र २ - क्रिवि . तसा ; त्या प्रमाणे ; त्यासारखा [ सं . तादृश ; प्रा . तइस ; म . तसा ]
-
वि. तसा , त्या जातीचा , त्या प्रकारचा , त्याप्रमाणे , त्यासारखा .
-
a (Poetry.) Such, of that or the like sort, kind, way.
-
Such, of that or the like kind, sort, way. 2 ad decl So, thus, in like manner.
Site Search
Input language: