Dictionaries | References

मिचकट

   
Script: Devanagari

मिचकट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
micakaṭa a Dirty or foul--a vessel &c. 2 with काळा prefixed. Intensely black. See काळाकभिन्न.

मिचकट     

वि.  काळकभिन्न ; काळा कुळकुळीत ( काळा या रंगाचा अतिरेक दर्शविण्यासाठीं काळा या शब्दास जोडून योजतात ). [ सं . मषी ; म . मस ]
वि.  घाणेरडें ; शिडबिडीत ( भांडें इ० ). मिचकटणें - अक्रि . ( भांडें , हात इ० ) खराब होणें ; वाईट होणें ; बरबटणें ; लिडबिडणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP