Dictionaries | References

मारुमिती

   
Script: Devanagari

मारुमिती

  स्त्री. एका महिन्याच्या पौर्णिमेपासून दुसर्‍या महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत महिना मोजण्याची उत्तर हिंदुस्थानांतील रीतिया पद्धतीनें केलेलें मारवाड्यांचे हिशेब .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP