Dictionaries | References

माभळभट्ट

   
Script: Devanagari
See also:  माभळभट

माभळभट्ट     

 पु. ( श्रीकृष्णाच्या बाळपणीं एक राक्षस महाबळभटाचें सोंग घेऊन , कृष्णास मारण्यासाठीं गोकुळांत आला होता त्यावरुन ).
नेभळा , बिन चापचोपीचा मनुष्य ( विशेषतः मुलगा ); पोकळ धोतर नेसणारा , बावळट मनुष्य .
कपटवेषी विप्र . तेव्हां माभळभट्ट गर्जुनि तया शास्त्रार्थ सांगे विधी । - आमहाबळ २२ .
( ल . ) दुसर्‍याची मालमत्ता उडविण्यांत उदार असलेला मनुष्य . म्ह० लोकाच्या गायी माभळभट दान देई . माभळभटी , ट्टी - स्त्री . ढोंगीपणा ; बाह्यतः साधुत्वाचा डौल व मनांतून कपटी वर्तन - वि . बावळटासारखें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP