Dictionaries | References

मानमार्ग

   
Script: Devanagari

मानमार्ग

  पु. योग्य वर्तन ; प्रसंगाप्रमाणें वागणुक ; प्रमाणशीर वर्तन ; परिस्थितीप्रमाणें वागणुक . ' सिक्षा लिहिली असे तुम्हीं तो सर्व मानमार्ग जाणता परंतु लोकीं सुचरितार्याचा लेखन करावे .' - पेद १ . १४१ . ' आमचें विचार ऐसें आहे जे मानमार्ग पाहिल्यास तेणेप्रमाणें वर्तणुक केल्यास बोल लागणार नाही .' - पुद १ . १४२ . २ परिस्थिति ; बनाव ; संधि . ' मानमाग कैसा पडतो हें पहावें ; हे रीतच आहे .' - पेद १५ . ३४ . ( सं . मान + मार्ग )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP