-
nicāḍa a Devoid of love, liking, relish, taste for.
-
a Devoid of love, liking.
-
वि. १ दांडगा ; उद्धट ; बेमुरवत ; अविनय . २ निरिच्छ ; निगरजु ; निष्काम . - ज्ञा २ . २८१ . ३ निर्लज्ज ; निगरगट्ट . ४ प्रीति , आवड , रुचि , चव या विरहित . गुळासारखा गूळदगड । परी तो कठिण निचाड । - दा ८ . ५ . ४७ . [ नि + चाड ] निचाडणे - बेपरवाईने वागणे . - एभा १२ . १७५ .
-
Rude, uncourteous, disregardful: also impudent, hardened, shamelessly bold.
Site Search
Input language: