-
पु. १ हिसका ; धक्का ; चपाटा ; रट्टा ; ठोसा . २ काठी , तलवार इ० चा फटकारा ; काठीचा मार . ३ धडकी , दुःख , निराशा यानी हृदयास बसणारा धक्का ; धसका पहा . ( क्रि० भरणे ; बसणे ). ४ मोठी जाड भाकरी ; थालीपीठ . [ सं . धप गु . धपको ] म्ह ० धपका सोसवतो पण टिपका सोसवत नाही = एक वेळ मार सहन करता येईल पण अब्रूला लागलेला धक्का सोसतां येणार नाही .

ना. चपाटा , ठोसा , थप्पड , थापट , थापटी , धपाटा , रट्टा .
-
m A slap; a sounding stroke, a shock.
Site Search
Input language: