Dictionaries | References

मनवणें

   
Script: Devanagari

मनवणें     

अ.क्रि.  मान्य होणें ; मानलें जाणें . तेथ शुद्धीचिया आशा । तो लेपु न मनवे जैसा । - ज्ञा १७ . १०८ . मनविणें - सक्रि . जागृत करणें ; उद्युक्त करणें . चित्ता चेतविसी मना मनविसी सवेंद्रिया चाळिसी । - निमा २ . २ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP