Dictionaries | References म मनणें Script: Devanagari Meaning Related Words मनणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. मानणें ; पटणें ; आवडणें . जरी उतरला धराभार । हें शारंगधर न मनीच । - एभा १ . २२० .ध्यानांत , लक्ष्यांत घेणें . कां निंदेचे घाय तिखट । एकही न मनी ब्रह्मनिष्ठ । - मुवन ४ . १२६ .वाटणें ; भासणें . - एभा ३ . ६१ . [ सं . मन ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP