-
वि. धारण करणारा ; धरणारा ; बाळगणारा . समासांत उत्तरपदी योजतात . जसेः - आज्ञाधारक = आज्ञा पाळणारा . वस्त्रधारक , शस्त्रधारक , वेत्रधारक , दंडधारक . [ सं . धृ ]
-
पु. १ धाक ; दरारा ; वचक . २ युद्ध ; लढाई ; धारकी - धरणे - १ धाकांत ठेवणे ; धारेवर वागविणे ; धारेवर धरणे . अल्प अन्याय क्षमा न करी । सर्व काळ धारकी धरी । - दास २ . १ . ५६ . २ ( घोडा . इ० ) मंडळावर धरणे , फेरफटक्यास नेणे . जैसे कोल्हेरीचे वारु । न येती धारकी धरुं । - अमृ ७ . ४ .
-
a (In comp.) Holder, bearer. Ex. आज्ञाधारक, वस्त्रधारक, दंडधारक.
-
In comp. Holder, keeper, bearer. Ex. आज्ञाधारक Keeper of commands, obedient, subject; वस्त्रधारक, शस्त्रधारक, वेत्रधारक, दंडधारक.
Site Search
Input language: