Dictionaries | References

भोवणें

   
Script: Devanagari
See also:  भोंवणें

भोवणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To turn round; to have a circular motion. 2 To be vertiginous or dizzy, to swim--head, eyes. used also inversely; as मला दिवसभर भोवतें. 3 fig. To hover over or around afflicting or troubling; to beset and harass, worry and plague--an evil, a crime or sin. used freely. Ex. ती चोरधाड वरकडांस सोडून त्या गरिबांस भोवली; पुत्रानें केलें तें बापास भोवलें; काल दहीं खाल्लें तें मला भोवलें; सर्वांनीं व्यवहार केला पण मजभोवतां मात्र भोवला. 4 To hover or hang about.

भोवणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   be dizzy; turn round. fig. beset and harass. hang about.

भोवणें

 अ.क्रि.  
   वाटोळें फिरणें ; गिरगिरणें ; भ्रमण करणें . भोंवरी देतां मंदराचळ । भोवों लागला विरंचीगोळ । - मुआदि ४ . ९१ .
   घेरी ; चक्कर ; भोंवळ ; डोळ्याला येणारी अंधेरी . मला दिवसभर भोवतें .
   ( ल . ) उपद्रवकारक होणें ; ग्रासणें ; छळणें ; सोसावें लागणें ; त्रास होणें . ती चोरधाड वरकडांस सोडून त्या गरिबांस भोवली .
   घिरट्या घालणें ; घुटमळणें कामिक मेळ भोंवे भोंवता । - मुविराट ३ . ६ . [ सं . भ्रमण ; प्रा . पं . भाणा ; सिं . भौणणु ] भोवणी , नी - स्त्री . फेरी ; भ्रमण ; चाल . भोविन्नणें - अक्रि . फिरणें . जैसी ते शुकाचेचि आंगभारें । नळिका भोविन्नली एरी मोहरें । - ज्ञा ६ . ७६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP