Dictionaries | References भ भेतकूल Script: Devanagari See also: भेत , भेतूक Meaning Related Words भेतकूल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्री . फळ , लांकूड इ० चा तुकडा ; चीर ; फाक ; फोड ; चिरफाळी ; ढलपा . भेक पहा . - न .( गो . ) बांबूचें चपटें पातें . बीळ पहा .( कु . ) मीठ वगैरे लावून सुकविलेली आंब्याची फोड . [ सं . ] भेतणें - उक्रि . ( पदार्थाच्या ) उभ्या चिरफळ्या , फाकी काढणें . भेतलणें - अक्रि . ( राजा . ) उभें फाटणें ; चिरलें , भेगललें जाणें . भेतळ , ळा , भेताळ - पु . ( राजा . ) जळणाकरितां फोडलेलें लांकूड ; सर्पण ; लाकडाचा जाड , लांब ओंडा . ( विरु . ) भिंतळा पहा . भेताळा - पु . ( राजा . कु . ) मोठी भेग , चीर , फट . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP