-
v t Complicate or intervolve confusedly (thread &c. or a substance in its mazes), entangle, embarrass, bewilder, lit fig. Mislay or misplace.
-
; to entangle, embarrass, bewilder, lit. fig. 2 To mislay or misplace.
-
उ.क्रि. १ गुंतागुंत होणें , करणें ; एकमेकांत गुंतवणें ; जाळयांत सांपडणें , अडकणें ( दोरा , पदार्थ इ० फेर्यांत ). २ ( शब्दश : व . ल . ). गळफटणें ; गोंधळणें ; भांबावणें . ३ गहाळणें ; गहाळ करणें ; गमावणें . गुरपटा , गुरफटा , गुरफाटा - पु . घालमेल ; गोंधळ ; गळफटा ; गुंतागुंत ; अव्यवस्थित घालमेलीची , गडबडलेली स्थिति , ( वस्तु , माणूस इ० ची ). ( विशेषत : अलंकारार्थी पंचमी विभक्तींत योजतात . जसें - गुरपटयांत पडणें ).
Site Search
Input language: