Dictionaries | References

भुंकेबग

   
Script: Devanagari

भुंकेबग

 वि.  उपाशी ; निर्धन ; जवळ कांहीं नसलेला . ' अपजी परभू रघूजी बाबास म्हणाला जे आमचें लोक भुकेबग आहेत तर तूर्त आपणांस दोन लक्ष रुपये नालबंदी द्या .' - पेंद २० . ६२ . खालीं पहा . ( चुकीचें वाचन .). ( भूक + बाग )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP