Dictionaries | References

भिन्नावणें

   
Script: Devanagari

भिन्नावणें     

स.क्रि.  ( व . ) मारणें ; भडकावणें . ऐकेना तेव्हा एक दिली भिन्नावून . [ भिनणें ] भिन्नावणें - सक्रि . ( व . ) जोरानें लगावणें , भडकावणें ( चापट ). भिन्नावणें - अक्रि . ( व . ) रागास चढणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP