Dictionaries | References

भागवणी

   
Script: Devanagari

भागवणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
is the common phrase.

भागवणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Tiring out or knocking up. भागवण्याच्या गोष्टी Impracticable requirements.

भागवणी     

 स्त्री. 
थकविणें ; दमविणें ; श्रमविणें .
कष्टाच्या व आंवांक्याच्या बाहेर अशा कामानें जर्जर करणें . [ भागविणें ] भागवण्याच्या गोष्टी - स्त्रीअव . अत्यंत कठिण व करावयास अशक्य अशा गोष्टी . भागविणें - उक्रि .
दमविणें ; थकविणें ; कष्टविणें ; श्रमविणें . शुक सांगे भागविला कृष्णें वाहोनि लांकडें काय । - कीर्तन १ . ३ .
शक्तिहीन , सामर्थ्यहीन करणें ; जोर , जोम नाहींसा करणें .
चालविणें ; निर्वाह करणें . [ भागणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP