-
स्त्री. १ शाई ; लिहिण्याच्या उपयोगाचें रंगीत पाणी ; २ मृदंगाला लावण्याचें लुकण . शाई पहा .
-
a That sleeps. In comp. Ex. शेषशायी, जलसायी.
-
śāyī a S That sleeps. In comp. Ex. भूशायी, शेषशायी, सुखशायी, उत्तानशायी, जलशायी, वृक्षशायी, अंतरिक्षशायी, एतच्छायी, तच्छायी.
-
वि. निजणारा , आडवा होणारा , टेंकणारा . शाई पहा . ( समासांत ) भू - शेष - सुख - जल - वृक्ष - शायी इ० [ सं . शी - शय् ]
Site Search
Input language: