Dictionaries | References

भंगार

   
Script: Devanagari

भंगार

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

भंगार

 ना.  टाकाऊ जिन्नर , निरुपयोगी वस्तू , मोडीत काढलेले सामान .

भंगार

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  निकामी वा निरूपयोगी किंवा मोडीत काढलेल्या वस्तू   Ex. ह्या खोलीत फक्त भंगारच भरलेले आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : कचरा

भंगार

  पु. 
   ( कु . ) लाडिकपणानें हाक मारण्याचें संबोधन .
   ( व . ) कुळाचाराच्या दिवशीं देवाच्या नैवेद्यासाठीं केलेले कणकेचे तळलेले मोदक , फळें इ०

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP