-
अ.क्रि. १ गतींत रोध होणें ; गति कुठिंत होणे , बंद पडणें ; थांबविला , अडकविला , रोखला जाणें ; स्तम्भित होणें ,' थांबणे ; थबकणे .' किं क्षुधातृषादि आर्ति । खुंटलिया। ' - ज्ञा ३ . ५६ . २ ( ल .) कुंठित , निरुतर , गतिहीन , थक्क होणें ; दाबली जाणें ; धंडावणे ( उत्कंठा , आशा ). ३ वारंवर हटन , बसणें ; दुराग्रहपुर्वक किंवा निश्चयपुर्वक खिळणीस येणें ; खिळण घेणें ; हट्टास पेटणें ; समजुतीला दाद न देणें ; अडुन बसणें . ४ तुटणें ; ' दोर खुटला तो पछि होऊन गेला । ' ऐपो ९७ . ५ कमी येणें ; कमी होणे ; अपुरें पडणें दोन मण गुळांत दहा शेर खुंटला .' ( सं . कुठ = अडथळा करणें ; तुल० का . कंटु = लंगडणें .)
-
-
n A stump, a stake driven.
-
v i Stand still: fall short.
Site Search
Input language: