Dictionaries | References

बोपला

   
Script: Devanagari

बोपला

  पु. ( व . ) अतोनात सुजलेला शरीराचा अवयव . रात्रींतून एकाएकीं पायाचा बोपला झाला नी भयंकर ठणका लागल्या .
  पु. ( व . ) छपरीच्या वगैरे खांबावरचा सुमारें एकएक फूट लांबीचा ठोकळा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP