Dictionaries | References

बोंडसी

   
Script: Devanagari
See also:  बोंडशी , बोंडी , बोंडूक , बोंडूस

बोंडसी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  बोंडूक
   A roundish top, a knob.

बोंडसी

   नाक , थान , बोट , शिश्न इ० चें वाटोळें टोंक किंवा अग्र .
   अशा रीतीच्या मोदक इ० पदार्थांचें टोंक ; अग्रभाग .
   मागच्या पार्‍या झडूनझडून पुढें लहान राहिलेलें केळफूल ; केळफुलांतील अगदीं आंतील भाग .
   कोणत्याहि लांबट पदार्थांचें वाटोळें टोंक .
   ( गो . ) नारळीची पोय .
   ( व . ) तिळाचे दाणे ज्यात असतात तें बोंड . [ बोंड ] बोंडूक - न . लहान बोंड ; लहान बोंडी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP